बंद

    मंजूर पदे

    लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) कामकाजाकरीता मुख्यालयासाठी एकूण 16 पदे मंजूर करण्यात आली असुन त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

    महामंडळाअंतर्गत मंजूर पदे आणि वेतन श्रेणी
    अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी मंजूर पदे
    महाव्यवस्थापक वेतन स्तर एस-२३
    रु.६७७०० – २०८७००/-
    उपमहाव्यवस्थापक वेतन स्तर एस-२३
    रु.६७७०० – २०८७००/-
    मुख्य वित्तीय अधिकारी (प्रतिनियुक्ती) वेतन स्तर एस-२०
    रु. ५६१०० – १७७५००/-
    मा. अध्यक्षांचे खासगी सचिव वेतन स्तर एस-१६
    रू. ४४९०० – १४२४००/-
    कंपनी सचिव वेतन स्तर एस-१५
    रु. ४१८०० – १३२३००/-
    सहायक महाव्यवस्थापक वेतन स्तर एस-१५
    रु. ४१८०० – १३२३००/-
    लेखापाल वेतन स्तर एस-०८
    रु. २५५०० – ८११००/-
    लिपिक – टंकलेखक वेतन स्तर एस-०६
    रू. १९९०० – ६३२००/-
    वाहन चालक वेतन स्तर एस-०६
    रू. १९९०० – ६३२००/-
    १० शिपाई वेतन स्तर एस-०१
    रु. १५००० – ४७६००/
    एकूण १६

    मुख्य कंपनीच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयांमार्फत सदर उपकंपनीचे संबंधित जिल्ह्याचे कामकाज केले जाईल.